महाराष्ट्र
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू; केंद्रीय निवडणूक आयोगाकडून तारखांची घोषणा!
महाराष्ट्रातील २८८ जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार असून मतमोजणी तीन दिवसांनंतर होणार आहे. राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी तीव्र केली आहे.

